मुंबई | प्रतिनिधी
डी-मार्टच्या आस्थापना, कंत्राटदारांकडे माथाडी व इतर असंघटित कामगार कार्यरत आहेत. यासंदर्भात विशेष पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली असून अनोंदणीकृत कामगार आढळल्यास त्यांची नोंद करुन त्यांना कामगार कायद्यांतर्गत लाभ देण्यात येणार आहेत. अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.
अहमदनगरमधील कामगार अधिकारी डी-मार्टबाबत नक्की काय करतात हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



