ड्रोनच्या संशयाने मनोज जरांगेच्या सुरक्षेत वाढ

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई | प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलीस पथक तेथे गेले. या भागात ड्रोन आढळून आले नाहीत. तथापि, मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक सशस्त्र पोलीस अंमलदार आणि त्यांच्या वाहनताफ्यात एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नियुक्ती केली आहे अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading