नवी दिल्ली | प्रतिनिधी | ३०
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (A.I.S.F.) या राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नाशिकचे कॉम्रेड विराज देवांग यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल कॉम्रेड विराज यांचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
Congratulations