हिंदू समाज, शिवप्रेमींच्या वतीने रास्तारोको आंदोलन - Rayat Samachar

हिंदू समाज, शिवप्रेमींच्या वतीने रास्तारोको आंदोलन

rayatsamachar
0 Min Read
छायाचित्र - महेश कांबळे, अहमदनगर

अहमदनगर |प्रतिनिधी |२८.६.२०२४

येथील कायनेटिक चौकात आज हिंदू समाज व शिवप्रेमींच्या वतीने हडपसर पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनेच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading