Politics | पुरोहित महासंघाची फडणवीसांना सदिच्छा भेट; धार्मिक व सांस्कृतिक विषयांवर चर्चा

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नाशिक | २५.४ | रयत समाचार

(Politics) रा.स्व.संघ भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची त्र्यंबकेश्वर ब्राह्मण पुरोहित महासंघाच्या प्रतिनिधीमंडळाने सदिच्छा भेट घेतली. या भेटीत धार्मिक परंपरा, पुरोहितांच्या समस्या तसेच त्र्यंबकेश्वर क्षेत्राच्या विकासासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली.

(Politics) महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरोहितांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.

(Politics) यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी धार्मिक क्षेत्राच्या जतनासाठी आणि विकासासाठी शासनाने अधिक ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading