ग्रंथपरिचय
मुंबई | १४ मे | प्रतिनिधी
(Art) मुळातच सिनेमाविषयी लिखाण करताना माझा मुख्य उद्देश हाच असतो. आपल्याला सिनेमाविषयी किती कळतं हे सांगणं मला महत्त्वाचं वाटत नाही. त्याऐवजी आपल्याला आवडलेल्या कलाकृतीविषयी लिहावं असं मला वाटतं. यातले अनेक सिनेमे सगळ्यांना पाहता येत नाहीत, त्यामुळे त्या सिनेमांची आणि सिनेमांच्या दिग्दर्शकांची साध्यासोप्या भाषेत ओळख करून द्यावी असं वाटतं. ते वाचून एखाद्या वाचकाला एखाद्या दिग्दर्शकाचा / दिग्दर्शिकेचा शोध घ्यावा वाटला, त्यांचं काम एक्सप्लोअर करावंसं वाटलं तरी खूप झालं की!
– मीना कर्णिक यांच्या मनोगतामधून…
(Art) जाफर पनाही, लिजो जोस, जेन कॅम्पेन, बॉन्ग जून हो आणि अजून ४ असे एकूण ८ जागतिक सिनेमावर प्रभाव टाकणाऱ्या मास्टर दिग्दर्शकांची गोष्ट सांगणारे महत्वाचे पुस्तक.
लेखिका : मीना कर्णिक
बांधणी : Paperback
पृष्ठसंख्या : 177
सवलत : ₹350 + Home Delivery!
पुस्तकासाठी संपर्क : 086249 77029 (WhatsApp Only)
लिंक : https://www.pustakwalas.com/shop/aajce-maasttrs-aajache-masters-7515#attribute_values=7,280,281
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.