World news | हबेमस पापम; 267 वे पोप म्हणून पोप लिओ 14 वे यांची निवड

व्हॅटिकन सिटी | ८ मे | प्रतिनिधी

(World news) व्हॅटिकनच्या सिस्टिन चॅपलमध्ये जमलेल्या कार्डिनल्सनी कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची २६७ वे पोप म्हणून निवड केली आहे, ज्यांनी पोप लिओ चौदावा हे नाव धारण केले.पोप लिओ चौदावे हे कॅथलिक चर्चचे प्रमुख म्हणून निवडून येणारे पहिले अमेरिकन आहेत. त्यांचा जन्म शिकागोचा असून, त्यांनी अनेक वर्षं पेरूमध्ये काम केलं आहे. समाज सुधारक अशी त्यांची प्रतिमा आहे.

#PopeLeo #LeoXIV #Vatican

World news
कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट : पोप लिओ चौदावे

हे ही वाचा : Cristmas 2024: दैनिक रयत समाचारचा ‘ख्रिसमस विशेषांक’ 2024 प्रसिद्ध झाला; सामाजिक समतेच्या कार्यात वाचकांनी सहभागी होण्याचे आवाहन

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *