पुणे | ४ मे | प्रतिनिधी
(Education) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इ.१२ वी परीक्षेच्या निकाल लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
(Education) शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इ.१२ वी परीक्षेचा निकाल सोमवारी ता. ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
(Education) अधिक माहितीसाठी सोमवारी ता. ०५ मे, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राज्य मंडळ कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आपला रिझल्ट पहाण्यासाठी QR Code scan करा.

हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
