(Mumbai news) अहिल्यानगरचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी यवतमाळ येथील जिल्हाधिकारीपदी असतांना सुरू केलेल्या अभिप्राय कक्षासाठी ‘राज्यस्तरीय सेवा हक्क पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
(Mumbai news) मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून डॉ. आशिया यांना गौरविण्यात आले.