Ipl | फिनिशर धोनीने शिवम दुबे सोबत लखनऊला त्याच्याच घरात हरवले
सलग पाच पराभवांनंतर, चेन्नई सुपर किंग्ज आता विजयाच्या मार्गावर
सत्यमेव जयते
- Ipl 2025 Guru
(Ipl) लखनौला विकेट मिळत नव्हत्या. अशा परिस्थितीत पंतने एडेन मार्करामला बोलावले आणि त्याने रचिन रवींद्रला पायचीत बाद केले. राहुल त्रिपाठी पुन्हा एकदा अपयशी ठरला. १० चेंडू खेळल्यानंतर तो फक्त ९ धावा करू शकला. रवी बिश्नोईने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
शंकरनंतर, धोनी मैदानावर आला आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण स्टेडियम माहीच्या आवाजाने दुमदुमून गेलं. १५ व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर आवेश खानच्या गोलंदाजीवर दोन चौकार मारून धोनीने चाहत्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून धोनीने लखनौच्या चिंता वाढवल्या. चेन्नईला शेवटच्या दोन षटकांत जिंकण्यासाठी २४ धावांची आवश्यकता होती. दुबे आणि धोनीच्या बळावर चेन्नईने या धावा केल्या आणि विजय मिळवला.
Leave a comment
