Art | भाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी परिश्रम घ्या – डॉ.संजय कळमकर
'चला शिकूया भाषण कला' कार्यशाळा संपन्न
सत्यमेव जयते
(Art) भाषण करणे ही सुंदर कला आहे. मात्र ही कला आत्मसात करण्यासाठी आधी खूप चांगले ऐकायला शिका. भरपूर वाचन करा, आपण काय बोलणार आहोत त्याचे मनातल्या मनात चिंतन करा आणि मग भाषणाला उभे राहा, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक व विनोदी कथाकथनकार डॉ.संजय कळमकर यांनी प्रशिक्षणार्थींना दिला.
Leave a comment

