Cultural Politics | जि.म.वि.प्र.शिक्षण संस्थेचे दरे, आठरे, वाघ यांचा शनिदरबारी सन्मान

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

नेवासा | २५ मार्च | विजय खंडागळे

(Cultural Politics) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव ॲड. विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ आदींनी काल ता.२४ रोजी शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले. त्यांचे स्वागत माऊली ऑटोमोबाईलचे संचालक तथा मुळा बँक संचालक रामभाऊ कराळे यांनी केले.

(Cultural Politics) यावेळी पत्रकार विजय खंडागळे, प्रा. सोनवणे, प्रा. अविनाश कराळे, किरण दहातोंडे आदी उपस्थित होते. रामचंद्र दरे यांनी देवस्थान राबवित असलेल्या विकासकामांचे कौतुक केले.Cultural Politics

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading