Social | 6 मार्च रोजी कै. जवाहर मोहनलाल मुथा श्रध्दांजली सभा - Rayat Samachar

Social | 6 मार्च रोजी कै. जवाहर मोहनलाल मुथा श्रध्दांजली सभा

rayatsamachar
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | ५ मार्च | प्रतिनिधी

(Social) अहमदनगर नागरिक मंचचे संस्थापक तथा आर्कि. इंजि. असोशिएशनचे कै. जवाहर मोहनलाल मुथा यांचे सोमवारी ३ मार्च २०२५ रोजी निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गुरूवारी ता. ६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता सुवर्णम प्राईड हॉल, तारकपूर एसटी स्टँडसमोर, अहमदनगर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन निवृत्त कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी केले.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading