India News | अभिलेख, दस्तऐवज माहिती अधिकारात 'मोफत निरीक्षण' करण्यासाठी मिळण्याबाबत अर्ज; दिपककुमार गुप्ता यांच्याकडून जनहितार्थ - Rayat Samachar
Ad image

india news | अभिलेख, दस्तऐवज माहिती अधिकारात ‘मोफत निरीक्षण’ करण्यासाठी मिळण्याबाबत अर्ज; दिपककुमार गुप्ता यांच्याकडून जनहितार्थ

उपसंपादक | दिपक शिरसाठ

जळगाव | ३१ जानेवारी | प्रतिनिधी

(india news) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी (RTI) माहिती अधिकार कायद्यान्वये अभिलेख, दस्तऐवज माहिती अधिकारात ‘मोफत निरीक्षण’ करण्यासाठी मिळण्याबाबत अर्ज तयार केला आहे. दिपककुमार गुप्ता यांच्याकडून हा अर्ज जनहितार्थ प्रसिद्ध करत आहोत. संबंधितांनी याची प्रत काढून वापर करण्याचे आवाहन आहे.india news

 

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

हे हि वाचा :  द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

 

Share This Article
Leave a review