मुंबई | १९ जानेवारी | प्रतिनिधी
(satta record) सलग नऊवेळेस विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल भाजपाचे विद्यमान आमदार कालिदास जगन्नाथ कोळंबकर यांची ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया‘ संस्थेने विश्वविक्रम धारक म्हणून नोंद केली. ते महाराष्ट्रातील मुंबईमधील १८० वडाळा मतदारसंघ, भाग क्रमांक १९४ मधील अनुक्रमांक ६५४ नुसार मतदार आहेत. त्यांच्या My Neta माहितीमधे ते ‘व्यवसायिक आमदार’ असल्याची नोंद आहे. ते काही काळ विधानसभेचे हंगामी अध्यक्ष होते.
(satta record) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ता.१८ रोजी आमदार कोळंबकर यांचा पदक आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.