Latest News: ॲड. मनिषा यादवाडकर यांची नोटरी पब्लिकपदी नियुक्ती - Rayat Samachar

latest news: ॲड. मनिषा यादवाडकर यांची नोटरी पब्लिकपदी नियुक्ती

rayatsamachar
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | १० जानेवारी | विजय मते

(latest news) येथील विधिज्ञ ॲड. मनिषा यादवाडकर (चिखलीकर) यांची भारत सरकारच्या न्याय व विधी विभागातर्फे नोटरी पब्लिकपदी नुकतीच नियुक्ती झाली. शासनाकडून नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले आहे. नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.सी.बी. चाणोदीया यांचे त्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

latest news
ॲड. मनिषा यादवाडकर (चिखलीकर)

रयत समाचार Epaper ची संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading