Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > धर्म > नितिन गडकरी यांचे सहकारी प्यारे खान यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती
धर्ममहाराष्ट्रविशेष

नितिन गडकरी यांचे सहकारी प्यारे खान यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 05.07.2024 10:23 pm
रयत समाचार वृत्तसेवा
Share
SHARE

मुंबई | प्रतिनिधी

आरएसएस भाजपाचे रोडमंत्री नितीन गडकरी यांचे सहकारी, आश्मी गृप ऑफ कंपनीजेच मॅनेजिंग डायरेक्टर, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे चेअरमन तसेच केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य असलेले प्यारे जिया खान यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास विभागाने दिली.

TAGGED:rssअल्पसंख्याक आयोगआरएसएसचेतन खेराज देढीयानागपूरनितीन गडकरीप्यारे जिया खान
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article प्रामाणिक कर्मचारी हेच बँकेचे ब्रँण्ड ॲम्बेसिडर – चेअरमन सीए. गिरीश घैसास; शहर सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; लाखो रुपये किमतीचे दागिने केले परत
Next Article सिंचन विहिरींसाठी आणि अधिकाऱ्यांवरील कारवाईविरोधात आमदार रोहित पवार यांनी थोपटले दंड; दिला आंदोलनाचा इशारा
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestकलाताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलासांस्कृतिक राजकारण

Culture | भारतीय संगीताचा शेवटचा स्वर हरपला; राज ठाकरे यांची आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाराष्ट्रीयसांस्कृतिक राजकारणसाहित्य

Literature | संकटाच्या काळात साहित्यच देतो आधार- रश्मी शुक्ला; ‘ग्रंथदिंडी’ने महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाशिक्षणसांस्कृतिक राजकारण

History | फुले यांचा कन्या शिक्षण वारसा धोक्यात; भिंगारमधील ऐतिहासिक ‘महात्मा फुलेंची शाळा’ वाचविण्यासाठी जनांदोलनाची हाक

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआर्थिकआवाहनताज्या बातम्यानोकरी विषयकमहाराष्ट्रव्यापार

Business | ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत; सुमारे 2 हजार कंपन्यांसोबत करार

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?