‘पंढरीच्या वारीपासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत’ दिलासा देणारा अर्थसंकल्प – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई |प्रतिनिधी |२८

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात पंढरीच्या वारी पासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्व समाज घटकांना दिलासा देणारा व विकासाची दूरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प आहे, असे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *