राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

पुणे | प्रतिनिधी | २६.६.२०२४

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी नवीन प्रशासकीय भवन येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आयोगाचे सदस्य सचिव नरेंद्र आहेर, सदस्य मारुती शिकारे, अपर जमाबंदी आयुक्त आनंद भंडारे, सहनोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स.दै. हंगे, संशेाधन अधिकारी मेघराज भाते आणि विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *