अहमदनगर (प्रतिनिधी) २१.६.२०२४
कुणाल भंडारी न्यायालयातून फरार झालेचं नाहीत, अशी माहिती कायदेशिर सल्लागार ॲड. जय भोसले यांनी नुकतंच एका स्थानिक वाहिनीला दिली आहे.
ॲड. भोसले यांनी सांगितले की, पोलिसांनी रिपोर्ट दिली नव्हता कि त्यांना दुसऱ्या गुन्ह्यामधे ते हवे आहेत किंवा दुसऱ्या गुन्ह्यामधे त्यांची चौकशी करायची अशी लेखी कोर्टापुढे दिलेलं नव्हत. त्यामुळे १५१/३ प्रमाणे जो रिपोर्ट दिलेला होता तो अमान्य केल्याने कोर्टाने त्यांना फ्री केले. ऑर्डर झाल्यावर ते आपापल्या घरी निघून गेले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
