उत्पादन शुल्क विभागाचे पहिले प्रशिक्षण केंद्र लवकरच वाटोळे, सातारा येथे उभारण्यात येणार

मुंबई (प्रतिनिधी) १४.६.२०२४

उत्पादन शुल्क विभागाचे पहिले प्रशिक्षण केंद्र लवकरच वाटोळे, सातारा येथे उभारण्यात येणार आहे. केंद्र उभारण्यासाठी जमीन ताब्यात घेवून प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करावी तसेच पुरूष व स्त्री वसतिगृह, ग्रंथालय व मुख्य इमारत प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आजच्या बैठकीत दिल्या आहेत.

FB IMG 1718381441100

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *