Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Search
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > अहमदनगर > श्रीनिवृत्तीमहाराज समाधी संस्थान दिंडीचे आडत व्यापारी व हमालमापाडींनी केले स्वागत; फळे व भाजीपाला व्यापारी संघटनेच्या वतीने उत्कृष्ट भोजन व्यवस्था
अहमदनगरधर्म

श्रीनिवृत्तीमहाराज समाधी संस्थान दिंडीचे आडत व्यापारी व हमालमापाडींनी केले स्वागत; फळे व भाजीपाला व्यापारी संघटनेच्या वतीने उत्कृष्ट भोजन व्यवस्था

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 03.07.2024 5:24 pm
रयत समाचार वृत्तसेवा
Share
SHARE

अहमदनगर | पंकज गुंदेचा

येथील फळे व भाजीपाला आडत व्यापारी संघटना तसेच हमाल, मापाडींच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील श्रीनिवृत्तीमहाराज समाधी संस्थान आषाढी वारी पायी पालखी सोहळा दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडी आज सकाळी पोहोचली असून वारकऱ्यांना या मार्केटमधील व्यापारी, हमाल, मापाडी व शेतकरी यांच्यावतीने अन्नदानाचा व्यवस्था करण्यात आली होती. मार्केटयार्ड येथे मोठा मंडप उभारून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष, इतर पदाधिकारी तसेच हमाल मापाडी यांनी पुढाकार घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्नदानाची चांगली व्यवस्था केली होती.

यावेळी अशोक लाटे, अशोक निमसे, बंडू गायकवाड, नंदकुमार आप्पासाहेब बोरूडे, दिलीप ठोकळ, सनी सुर्यवंशी, हस्तीमल लोढा, सुनिल विधाते, विकास तिवारी, सुरेश लालबागे, विनू कानडे, अंबादास गिते, रवी फुलसौंदर, प्रकाश मेहर, सुनिल लोंढे, सुरेश चिपाडे, नितीन नांगरे, सुशिल बजाज,पंकज कर्डीले, राजेश दळ‌वी, संतोष कानडे, विजय मेहर, चौरे तसेच सर्व आडतदार व हमाल उपस्थित होते.

TAGGED:त्र्यंबकेश्वरदिंडीनाशिकपंढरपूरमार्केटयार्डव्यापार
Share This Article
Twitter Email Copy Link Print
Previous Article सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव दाखल करावेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुचना
Next Article ज्येष्ठ किर्तनकर ह.भ.प. रामनाथ महाराज कहांडळ शिलापूरकर यांचे पंढरपूर वारी पालखी सोहळ्यात दुःखद निधन
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...

You Might Also Like

BreakingLatestअहमदनगरआरोग्यताज्या बातम्याशिक्षणसामाजिक

Social | नेत्र तपासणी, मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; समता फाउंडेशन, एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, सीएसआरडी आणि आगडगावचा संयुक्त उपक्रम

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासकायदाजिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हाधिकारीताज्या बातम्यासांस्कृतिक राजकारण

Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासताज्या बातम्यामहाराष्ट्रमहिलाशिक्षणसांस्कृतिक राजकारण

History | फुले यांचा कन्या शिक्षण वारसा धोक्यात; भिंगारमधील ऐतिहासिक ‘महात्मा फुलेंची शाळा’ वाचविण्यासाठी जनांदोलनाची हाक

By रयत समाचार वृत्तसेवा
BreakingLatestअहमदनगरताज्या बातम्यामहानगरपालिका

Social | महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळ उभी करून जनतेच्या हक्कांसाठी लढा उभारला- मुदगल; मनपा पतसंस्थेच्या वतीने अभिवादन

By रयत समाचार वृत्तसेवा
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?