By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Rayat SamacharRayat Samachar
Reading: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड
Share
Notification Show More
Font ResizerAa
Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > महाराष्ट्र > राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड
महाराष्ट्रमहिलाराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 18.06.2024 11:38 pm
By रयत समाचार वृत्तसेवा 0 Min Read
Share
SHARE

मुंबई (प्रतिनिधी) १८.६.२०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे.
राज्यसभा सदस्य प्रफुल्ल मनोहर पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी (महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या) ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी श्रीमती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

TAGGED:womenएनसीपीबारामतीमहिलाराष्ट्रवादी
Share This Article
Facebook Twitter Email Print
Previous Article शरद पवारांनी साधला निंबूत शेतकरी बांधवांशी संवाद
Next Article पराभूत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची EVM व VVPAT पडताळणी करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Join Us!

Subscribe to our newsletter and never miss our latest news, podcasts etc..

[mc4wp_form]
Zero spam, Unsubscribe at any time.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?