पत्रकार चौकातील आनंद ट्रॅव्हल्सवरील 'माय साईन' दुकानाला लागली आग; शॉर्ट सर्कीटचा अंदाज ! - Rayat Samachar

पत्रकार चौकातील आनंद ट्रॅव्हल्सवरील ‘माय साईन’ दुकानाला लागली आग; शॉर्ट सर्कीटचा अंदाज !

rayatsamachar
0 Min Read

अहमदनगर (पंकज गुंदेचा, फिरोज शेख) २२.६.२०२४
येथील पत्रकार चौकातील कोहिनूर अपार्टमेंट इमारतीमधील आनंद ट्रॅव्हल्स दुकानाच्या वरील मजल्यावर असलेल्या माय साईन (My Sign) या बोरूडे बंधूंच्या साईनबोर्ड तयार करणाऱ्या दुकानास आज १२ वाजेच्या दरम्यान आग लागून मोठे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाने मोठ्या शर्थीने आग विझवली. या आगीमुळे बंदूकघर सह आजूबाजूच्या दुकानांनी झळ बसली आहे.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading