उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान - राज ठाकरे, मनसे प्रमुख - Rayat Samachar

उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान – राज ठाकरे, मनसे प्रमुख

rayatsamachar
1 Min Read

मुंबई (प्रतिनिधी) १३.६.२४

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप ठरलेले नाही. मी कोणाकडे जागा मागायला जाणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, विधानसभेला २०० ते २५० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी करत आहोत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना झालेले मतदान हे मराठी माणसाचे नाही. लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदींविरोधात मतदान आहे.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading