मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

World news | जुने कृष्णधवल फोटो आता रंगीत करण्याची सोपी टेक्निक

Follow Us:
---Advertisement---

तंत्रज्ञान | ७ सप्टेंबर | रयत समाचार

(World news) आपल्या कुटुंबातील जुन्या पिढ्यांच्या आठवणींच्या स्वरूपात अनेक कृष्णधवल छायाचित्रे आपल्या घरात आजही जपून ठेवलेली असतात. ही छायाचित्रे हा एक दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा असल्याने त्यांचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, जर याच कृष्णधवल छायाचित्रांना रंगीत रूप दिले तर ती अधिकच जिवंत आणि भावस्पर्शी वाटतात.

(World news) आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही गोष्ट अगदी सोपी झाली आहे. आपल्या स्मार्टफोनवर ChatGPT  ॲप डाऊनलोड करून आपण सहजपणे कृष्णधवल फोटो रंगीत करू शकता. प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे. ॲप उघडा आणि New Chat या पर्यायावर क्लिक करून आपल्याकडील जुना फोटो अपलोड करा. त्यानंतर पुढील सूचना द्या –

“Restore a damaged photograph by enhancing its quality, repairing tears, and correcting colors. Focus on preserving the original details while removing any blemishes or marks. Multimedia tools may be referenced, such as photo editing software. add rgb colour. make realistic.”
(World news) काही क्षणांतच ॲप आपल्याला सुधारित व रंगीत फोटो उपलब्ध करून देईल. ही सोपी व परिणामकारक माहिती रयत समाचारच्या तंत्रज्ञान टीमसाठी आमचे सिनिअर सहकारी मितेश ताके यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

Public issue | अपघात टळला अन् नागरिक झाले सावध ! ‘कोतवाली’समोरील ‘आदर्श शाळे’जवळ ‘स्पिडब्रेकर’ची मागणी

Rip news | ॲड. रविंद्र शितोळे यांना पितृ:शोक; निवृत्त समाजकल्याण अधिकारी प्र.ह. शितोळे यांचे निधन

Politics | बनावट कागदपत्रांच्या आधारे सह्यांवर पकड ठेवण्याचा शरद पवारांचा प्रयत्न- सुधीर भद्रे; सोनकुसळेची आश्चर्यकारक ‘कोलांटीउडी’

Social | स्टाफ सोसायटीच्या प्रगतीसाठी सचिवांनी पुढाकार घ्यावा – सहाय्यक निबंधक घोडेचोर

Public issue | शिर्डीरोडच्या खड्ड्यांचे बळी; गणेशोत्सवाच्या गजरात जनतेचा आक्रोश कोण ऐकणार?

World news | पूरग्रस्त भारतीयांसाठी मदतीचा हात द्या; ‘घर घर लंगर सेवा’च्या माध्यमातून मदतीचे आवाहन