दूध दर प्रश्नी आयोजित मंत्रालयस्तरीय बैठक निष्फळ; दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आंदोलन सुरूच ठेवणार
मुंबई | प्रतिनिधी दुधाला प्रतिलिटर ४० रुपयाचा भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी…
राज्य सरकारने १० हजार कोटी विमा कंपन्यांच्या घशात घालून शेतकऱ्यांना सरणावर ढकलले – कॉ. राजन क्षीरसागर; अखिल भारतीय किसान सभा दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात उतरणार; अहमदनगरमध्ये झालेल्या किसान सभेच्या बैठकीत निर्णय
अहमदनगर | दिपक शिरसाठ देशातील शेतकरी असंतोषामुळे भाजप सरकारला एकहाती बहुमत गमवावे लागले. दोन पक्षांच्या…
उत्कर्षा रूपवते यांचा राधाकृष्ण विखेंवर हल्लाबोल; उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची घेतली भेट
अहमदनगर | प्रबुध्द भारत दुधाला मिळणाऱ्या दरावरून दुध उत्पादकांमध्ये नाराजी आहे. दुध उत्पादक शेतकरी आक्रमक…
महानगरपालिकेचे पाच कोटी रुपये बुडवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आमदार बच्चू कडू घुसणार महापालिकेत; आंदोलनाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी) २०.६.२००२४ जिल्हा दूध संघाच्या जागेवर उभा राहिलेल्या इमारतीचे कम्पलिशियन सर्टिफिकेट घेण्यासाठी पाच कोटी…
विजेचा लपंडाव थांबवा; भाजपा युवा मोर्चाची महावितरणकडे आग्रही मागणी; अन्यथा आंदोलन !
अहमदनगर (प्रतिनिधी) १२.६.२४ शहरात गेल्या महिन्यापासून विजेचे भारनियमन सुरू असून सध्या पाऊस सुरू झाल्यापासून शहरात…