येथील ज्येष्ठ (Social) परिवर्तनवादी कार्यकर्ते शिवाजीराव गायकवाड यांनी मागणी केली आहे की, संगमनेरात शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जावा. नवा पुतळा उभा होईपर्यंत या पुतळ्यांचे महत्व कमी होऊ नये, म्हणून महाराजांच्या पुतळ्याच्या मागील भिंतीवर रायगडाचे भव्य होर्डिंग संगमनेर नगरपालिकेने त्वरित लावावे.
Image | Shivajirao Gaikawad, Sangamaner
ते पुढे म्हणाले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियात शेअर करत आहे. महाराजांच्या पुतळ्याचे महत्व कमी करून बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेला अधिक महत्व देण्याचा प्रयत्न मुद्दाम केलेला आहे. बजरंग दलाच्या व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना (Social) जाब विचारणे आवश्यक आहे.
त्यांना (Social) मागणी केली की, स्वयंप्रकाशित छत्रपती शिवाजी महाराजांचा संगमनेरात भव्य पुतळा उभा करायलाच हवा. नवा पुतळा उभा होईपर्यंत या पुतळ्यांचे महत्व कमी होऊ नये, म्हणून महाराजांच्या पुतळ्याच्या मागील भिंतीवर रायगडाचे भव्य होर्डिंग संगमनेर नगरपालिकेने त्वरित लावावे.