By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Rayat SamacharRayat Samachar
Reading: Rip news | संतोष गायकवाड यांना पितृ:शोक; कॉम्रेड शिवाजीबापू गायकवाड यांचे निधन 
Share
Notification Show More
Font ResizerAa
Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > अहमदनगर > Rip news | संतोष गायकवाड यांना पितृ:शोक; कॉम्रेड शिवाजीबापू गायकवाड यांचे निधन 
अहमदनगरनिधनवार्ता

Rip news | संतोष गायकवाड यांना पितृ:शोक; कॉम्रेड शिवाजीबापू गायकवाड यांचे निधन 

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 29.10.2025 10:47 pm
By रयत समाचार वृत्तसेवा 1 Min Read
Share
उपसंपादक | दिपक शिरसाठ
SHARE

पारनेर | २९.१० | रयत समाचार

(Rip news) तालुक्यातील कडूस गावातील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि वारकरी संप्रदायातील आदरणीय व्यक्तिमत्त्व ह.भ.प. कॉ. शिवाजीबापू आप्पाजी गायकवाड यांचे आज बुधवारी ता.२९ रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ते उद्योजक संतोष गायकवाड यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने कडूस आणि परिसरावर दुःखाचे सावट पसरले.

(Rip news) बापूंचा अंत्यविधी गुरूवारी ता. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता कडूस स्मशानभूमी येथे होणार आहे.

(Rip news) बापूंनी आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी कार्य केले. श्रमिक वर्ग, शेतकरी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्याचबरोबर त्यांनी वारकरी संप्रदायातील ‘संत आनंदाश्रम दिंडी सोहळा’ सुरू करून तो अखंडपणे चालविण्याचे कार्य समर्थपणे पार पाडले. सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य होते.

त्यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळ, वारकरी परंपरा आणि समाजकारणाचे एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व हरपले, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

TAGGED:Rip Newsकडूसकॉम्रेडनिधनवार्तापारनेर
Share This Article
Facebook Twitter Email Print
Previous Article India news | 2027 साली होणार राष्ट्रीय जनगणना; महाराष्ट्रात 10 ते 30 नोव्हेंबरदरम्यान पूर्वचाचणीला सुरुवात
Next Article Sports | बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सार्थक गागरेची चमकदार कामगिरी; जिल्हा संघाचे नेतृत्व करत पटवला ३रा क्रमांक 
BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Join Us!

Subscribe to our newsletter and never miss our latest news, podcasts etc..

[mc4wp_form]
Zero spam, Unsubscribe at any time.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?