अहमदनगर |२२.१ | रयत समाचार (Public issue) अहिल्यानगर महानगरपालिकेच्या हद्दीत विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्डे अथवा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन नागरिक जखमी झाल्यास किंवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास संबंधित नागरिकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक यशवंत डांगे यांनी केले. (Public issue) मा. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्रमांक … Continue reading Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed