NagarCollege: अहमदनगर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डी.एम.उजागरे यांचे निधन - Rayat Samachar

NagarCollege: अहमदनगर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डी.एम.उजागरे यांचे निधन

rayatsamachar
0 Min Read

अहमदनगर | प्रतिनिधी

येथील भा.पां.हिवाळे शिक्षण संस्थेच्या अहमदनगर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डी.एम.उजागरे यांचे ता.२३ जुलै रोजी निधन झाले. त्यांनी १९९१ ते १९९८ या काळात प्राचार्य पदाची जबाबदारी पार पाडली. शिस्तप्रिय व संयमी प्राचार्य म्हणून त्यांचा नावलौकिक होता. अहमदनगर महाविद्यालय स्टाफसह माजी विद्यार्थी संघटनेने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

हे हि वाचा :

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading