आज सकाळी ९ वाजता नवीनतम उपग्रह निरीक्षण
मुंबई | २६ डिसेंबर | गुरूदत्त वाकदेकर
(Mumbai News) भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) अंदाज आणि मॉडेल मार्गदर्शनानुसार ता.२६ ते २८ डिसेंबर राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. ता.२७ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही गारपिटीची शक्यता आहे. ता.२८ पासून याचा प्रभाव हळूहळू कमी होईल, असे भारतीय हवामान विभागाकडील माहिती.
(Mumbai News) आज सकाळी ९ वाजेच्या नवीनतम उपग्रह निरीक्षणांतर्गत राज्यात अंशतः ढगाळ आकाश दर्शवितात.
हे ही वाचा : मराठी विश्वकोश येथे वाचा