Missing | दिपक परदेशी हे 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता असून आढळल्यास कळविण्याचे आवाहन

संपर्कासाठी : Mobile No.: 8329337006 | 9225444444 | 8999446942

उपसंपादक | दिपक शिरसाठ

Missing अहमदनगर | ९ फेब्रुवारी | प्रतिनिधी

(Missing) दिपक लालसिंग परदेशी, वय- ६८, रा. बोल्हेगांव गावठाण, मराठी शाळेजवळ, अहिल्यानगर.(अहमदनगर) हे ता. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजल्यापासुन बेपत्ता (Missing) झाले आहेत. ते कोणाला, कुठे आढळल्यास किंवा दिसल्यास सोबतच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Mobile No.: 8329337006 | 9225444444 | 8999446942

संर्पकासाठी पत्ता : दिपक ऑईल डेपो, छाया टॉकिजजवळ, चितळेरोड, अहिल्यानगर. (अहमदनगर)Missing

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *