Literature | प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा – डॉ. महावीर अक्कोळे

ग्रंथपरिचय | २० जून | डॉ. महावीर अक्कोळे (Literature) इतिहास, संस्कृती, धर्म आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक श्री. संजय सोनवणी यांचे ‘जैनांचे मराठी भाषेतील योगदान’ हे नवे पुस्तक चिनार पब्लिशर्स पुणे व ‘सरहद इंटरनॅशनल स्कूल ऑफ जैनिझम’ यांनी प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठापासूनच हे पुस्तक लक्षवेधी आहे. श्रवणबेळगोळ येथील शुध्द मराठीतला प्राचीन शिलालेख आणि अक्षी इथला महाराष्ट्री प्राकृतातला … Continue reading Literature | प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा – डॉ. महावीर अक्कोळे