(Latest news) सर्व सिनेप्रेमी आणि डिझाइन प्रेमींना एनएफडीसीच्या वतीने ‘फिल्म पोस्टर मेकिंग स्पर्धेत’ आमंत्रित करण्यात आले आहे. आपल्या सिनेमॅटिक दृष्टीला कलेमध्ये रूपांतरित करण्याची ही संधी आहे. स्पर्धेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ असून आताच नोंदणी करण्याचे आवाहन आहे.