रायगड | २४ मे | प्रतिनिधी
(Breaking news) चक्रीवादळ ‘शक्ती’ कोकण किनारपट्टीला धडकण्याच्या तयारीत आहे त्यामुळे रायगडसह काही भागांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील ‘३६ तासांत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची ‘शक्यता’ आहे. कोकण किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर

