Agriculture | लाखो शेतकरी व्याज प्रोत्साहन अनुदानापासून वंचित - राजू शेट्टी; बँकांनी सहकार विभागाकडे व्याज सवलतीचे प्रस्तावच पाठविले नाही - Rayat Samachar

Agriculture | लाखो शेतकरी व्याज प्रोत्साहन अनुदानापासून वंचित – राजू शेट्टी; बँकांनी सहकार विभागाकडे व्याज सवलतीचे प्रस्तावच पाठविले नाही

rayatsamachar
1 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | २२ मार्च | प्रतिनिधी

(Agriculture) राज्यातील ३५ हून अधिक राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार विभागाकडे व्याज सवलतीचे प्रस्तावच न पाठविल्याने लाखो शेतकरी व्याज प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

(Agriculture) अधिक माहिती देताना शेट्टी म्हणाले, याबाबत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामण यांचेकडे केल्यानंतर संबधित बँकावर कारवाई करण्याचे निर्देश वित्त मंत्रालयाकडून रिझर्व्ह बँकेच्या महाप्रबंधकांना देण्यात आले आहेत.Agriculture Agriculture

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading