History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

समाजसंवाद अहमदनगर | १२ एप्रिल | प्रतिनिधी (History) भारतीय शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असलेले महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारीत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा : https://youtu.be/BrUrsqR6IFE?si=DmAFoWL47M5qJyW2 (History) आपण पहा व सर्वांना चित्रपट पहाण्यास प्रोत्साहित करून फुलेंच्या विचारावर काम करणारी पिढी तयार करू या ! … Continue reading History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक