History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

समाजसंवाद

अहमदनगर | १२ एप्रिल | प्रतिनिधी

(History) भारतीय शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असलेले महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारीत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा : https://youtu.be/BrUrsqR6IFE?si=DmAFoWL47M5qJyW2

(History) आपण पहा व सर्वांना चित्रपट पहाण्यास प्रोत्साहित करून फुलेंच्या विचारावर काम करणारी पिढी तयार करू या !History

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘ईसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Share This Article
11 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *