अहमदनगर | २४ जानेवारी | प्रतिनिधी
(india news) येथील भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या (BPHE society) अहमदनगर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अभिषेक चावला यांनी नुकतीच तामिळनाडूतील (Tamilnadu) कोयंबतूर येथील करूण्या विद्यापीठातून सॉफ्टवेअर इंजिनियरची पदवी प्राप्त केली. बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी (B. Tech.) मधे अभिषेक यांनी चांगल्या मार्कांनी यश प्राप्त केले. त्यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण आष्टी पब्लिक स्कूल तर बारावीचे शिक्षण (Ahmednagar College) अहमदनगर महाविद्यालयामधून पुर्ण केले.
(india news) डाटा मॅनेजमेंट सिस्टम, एआय फेस रिकॉनॉजिशन, ह्यूमन एक्टिव्हिटी रिकॉनाइजेशन इन व्हिडियो यूजिंग डीप लर्निंग, सायबर सिक्युरिटी फॉर ई-व्हेईकल प्रोजेक्ट आणि सी.सी.एन.ए., कॉप्यूटर हार्डवेअर, सायबर सिक्युरिटी, मायक्रोसॉफ्ट अजूर, एआय इंटरनेट ऑफ थिंक्स सारख्या प्रोजेक्ट कोर्ससह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यशाळा अभिषेक यांनी पुर्ण केल्या.
मिळविलेल्या यशाबद्दल अभिषेक चावला यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.