History | रचनात्मक संघर्षाचे प्रणेते : साथी एस.एम. जोशी

समाजसंवाद | १.४ | सुभाष वारे (History) भारतातील लोकशाही समाजवादी चळवळीला वैचारिक स्पष्टता आणि संघटनात्मक मजबूती देण्यासाठी सतत कार्यरत राहिलेले जे मोजके नेते होते, त्यात साथी एस.एम. जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. १७ मे १९३४ रोजी भारतात काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना झाली. आचार्य नरेंद्र देव, युसुफ मेहेरअली, कमलादेवी चटोपाध्याय, जयप्रकाश नारायण, डॉ.राम मनोहर लोहिया … Continue reading History | रचनात्मक संघर्षाचे प्रणेते : साथी एस.एम. जोशी