History | …नाहीतर उद्या सोलापूरकर, कोरटकर, आपटे आणि त्यांना गरळ ओकायला बळ देणारी ही औरंग्याची पिलावळ आपला हिंदू धर्म संपवल्याशिवाय रहाणार नाहीत – किरण माने

मुंबई | ५ मार्च | प्रतिनिधी (History) हिंदू धर्मप्रेमानं भारावलेल्या माझ्या भावांनो, आज खऱ्या अर्थानं आपला हिंदू धर्म खतरेमे आलाय. फक्त तुम्ही वाचवू शकता. (History) मीसुद्धा हिंदू आहे भावा. आपल्यात फक्त धर्म सांगणं ‘इनफ’ नसतं, ‘जात’ ही हवीच. म्हणून सांगतो की मी मराठा आहे. पण माझं हिंदुत्व वारकरी संप्रदायाचं… प्रेम शिकवणारं… तथागत बुद्धांच्या विचारांना आपलंसं … Continue reading History | …नाहीतर उद्या सोलापूरकर, कोरटकर, आपटे आणि त्यांना गरळ ओकायला बळ देणारी ही औरंग्याची पिलावळ आपला हिंदू धर्म संपवल्याशिवाय रहाणार नाहीत – किरण माने