न्यू इंग्लिश स्कूल व न्यू प्रायमरी स्कूलमधे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
नगर तालुका | २७ जानेवारी | प्रतिनिधी
(education) तालुक्यातील डोंगरगण येथील श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठान संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व न्यू प्रायमरी स्कूल शाळेत प्रकाशचंद्र बिहाणी यांच हस्ते विद्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कदम, सचिव महेश भराडीया, उपाध्यक्ष अक्षय जालिंदर कदम, प्रकाशचंद्र गांधी, संतोष पटारे उपसरपंच डोंगरगण, संतोष खेत्री, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी डोंगरगण, दत्तात्रय ठाणगे भाऊसाहेब, रामदास भुतकर, बबनराव पटारे, अर्जुन पटारे, बाबासाहेब कदम, इंद्रभान कदम पाटील, मांजरसुंबा व डोंगरगणचे सरपंच, उपसरपंच व सर्व संचालक, चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व संचालक, माजी विद्यार्थी, माजी सैनिक, पाहुणे, पालक, ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत भुतकर व सर्व शिक्षक- शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते.
हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी
Contents
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.