Women | स्त्रीपुरुष समतेच्या मूल्यांवर आधारित, संविधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करणे हेच ध्येय- मनिषा गुप्ते; स्त्रीमुक्तीचा जागर; महिला परिषदेत स्त्रीवादी विचारांचा आविष्कार
अहमदनगर | १३.१० | रयत समाचार महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद आणि सी.एस.आर.डी. समाजकार्य व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ता.१२ ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हा महिला परिषदेत स्त्रीमुक्तीचा पुनर्जागर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या घोषणेला पन्नास वर्षे…