Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक
ग्यानबाची मेख | १०.१० | भैरवनाथ वाकळे (Cultural Politics) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा ‘एकात्मिक मानववाद’ (Integral Humanism) हा विचार भारतीय जनता पक्षाचा (पूर्वीचा जनसंघ) मूलभूत तत्त्वज्ञान म्हणून ओळखला जातो. जनसंघाचे सहसंस्थापक तथा दीनदयाळ यांचे सहकारी…