India news | मशिदीत ब्लास्ट करणाऱ्या दहशतवाद्यांवर UAPA / NSA अंतर्गत कठोर कारवाई करावी- फैय्याज इनामदार; अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन करू
बीड |३० मार्च | प्रतिनिधी (India news) (beed blast) गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील मस्जिदमध्ये जिलेटीनने ब्लास्ट करून मस्जिद उडवण्याचा प्रयत्न केला. तलवाडा पोलिसांनी कारवाई करून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…