Tuesday, October 14, 2025
आरोग्यदूत अमर जाधव यांचा डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
आरोग्य देश महाराष्ट्र सामाजिक

आरोग्यदूत अमर जाधव यांचा डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

सातारा (गुरुदत्त वाकदेकर) १८.६.२०२४ वाई तथा ‘विराटनगरी’ मधील शेंदूरजणे या गांवचे सुपुत्र अमर जाधव यांच्या समाजसेवा तथा आरोग्य सेवाकार्याची दखल घेऊन निशा फाऊंडेशन बेंगलोर (कर्नाटक) यांनी समाजसेवा कार्याच्या सन्मानार्थ त्यांना डॉ. बी. आर. आंबेडकर राष्ट्रीय…

सुसरे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उद्घाटनाच्या प्रतिक्षेत
अहमदनगर आरोग्य जिल्हा राजकारण सामाजिक

सुसरे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

  पाथर्डी (राजेंद्र देवढे) १७.६.२०२४ तालुक्यातील सुसरे येथे लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत धूळ खात पडले आहे. त्यामुळे, खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नसलेल्या गरजू रुग्णांची हेळसांड होत आहे.…

महाराष्ट्राच्या अन्नसुरक्षा आयुक्तांनी त्यांच्या गाढ झोपेतून जागे होवून अशा खाजगी प्रमाणिकरणाबाबत कारवाई करावी – महेश झगडे, निवृत्त सनदी अधिकारी
आंतरराष्ट्रीय आरोग्य आर्थिक महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या अन्नसुरक्षा आयुक्तांनी त्यांच्या गाढ झोपेतून जागे होवून अशा खाजगी प्रमाणिकरणाबाबत कारवाई करावी – महेश झगडे, निवृत्त सनदी अधिकारी

नाशिक (प्रतिनिधी) १७.६.२०२४ अन्नाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर Codex Alimentarius कमिशनने ठरविलेले कोडेक्स मानके आणि भारतात कायद्याने ठरविलेली अन्न गुणवत्ता ही भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) आणि राज्यांचे अन्न सुरक्षा आयुक्त केवळ हेच अन्न प्रमाणित…

प्रथम महापौर फुलसौंदर यांच्या पुढाकाराने योग व आरोग्यसाधना साप्ताहचे आयोजन
अहमदनगर आंतरराष्ट्रीय आरोग्य महानगरपालिका

प्रथम महापौर फुलसौंदर यांच्या पुढाकाराने योग व आरोग्यसाधना साप्ताहचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी) १६.६.२०२४ शरीर म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. निरोगी समाज निरोगी व्यक्ती, शांत, समाधानी असो यांच्यासाठी २१ जुन जागतिक योगा दिनानिमित्त महानगरपालिकेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर मित्र मंडळ व नक्षत्र प्राणायाम…

विसापूर तलावात तात्काळ कुकडीचे पाणी सोडा आणि पाण्याचे टँकर सुरू करा; अन्यथा दौंडरोडवर रास्तारोको आंदोलन
अहमदनगर आरोग्य राजकारण

विसापूर तलावात तात्काळ कुकडीचे पाणी सोडा आणि पाण्याचे टँकर सुरू करा; अन्यथा दौंडरोडवर रास्तारोको आंदोलन

नगर तालुका (प्रतिनिधी) १४.६.२०२४ विसापूर तलावात सध्या पाणीसाठा अत्यंत कमी झालेला आहे. त्यामुळे घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत अत्यंत गढूळ व पिण्यास अयोग्य पाणी पुरवठा होत आहे. खंडाळा, बाबुर्डी घुमट, वाळकी, खडकी, सारोळकासार, घोसपुरी, हिवरेझरे, वडगाव,…