श्रीरामपूर | २३ सप्टेंबर | प्रतिनिधी
तालुक्यातील टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात Cultural Politics राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोखर्डी गावचे प्रथम नागरिक अंतु वारूळे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Contents
यावेळी संस्थाध्यक्ष अर्जुन राऊत, कार्याध्यक्ष सागर पवार, उपाध्यक्ष संदीप पठारे, खा.भाऊसाहेब वाकचौरे, पंचायत समिती सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे, आ.लहू कानडे, सिनेट सदस्य सागर वैद्य, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्रा.अनिल लोखंडे तसेच पोखर्डी गावातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा