मुंबई | २० सप्टेंबर | प्रतिनिधी
मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांची तुलना ‘स्कॉटलंड यार्ड’ या जगप्रसिद्ध पोलिसांबरोबर करण्यात येते. कोणताही गुन्हा असो त्याची उकल तात्काळ केली जाते, हा अनुभव अनेकांनी घेतला आहे. त्यांनी नुकताच women महिलांच्या सुरक्षितेसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर केले आहेत. तशी माहिती आपल्या सामाजिक माध्यमातून दिली आहे.
8976004111, 8850200600, 022-45161635 हे फोन क्रमांक जाहिर करून आवाहन केले आहे की,
महिलांनो, मदतीसाठी अत्यावश्यक हेल्पलाईन क्रमांक सेव्ह करा. अडचणीच्या वेळी त्वरित संपर्क साधा, आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत.