Religion: धावडे कुटुंबियांच्या घरी गौरीगणपतीचे स्वागत - Rayat Samachar
Ad image

Religion: धावडे कुटुंबियांच्या घरी गौरीगणपतीचे स्वागत

72 / 100

अहमदनगर | १३ सप्टेंबर | प्रतिनिधी

शहरातील माळीवाड्यातील ब्राम्हणगल्लीमधील धावडे कुटुंबीयांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरीगणपतीची आकर्षक सजावट केली. हिंदूधर्माच्या खऱ्या Religion संस्कृतीचा वारसा कुटुंबीयांनी पिढीपार सुरू ठेवला आहे. येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे शैला, दिपाली, सुप्रिया व वेदावती धावडे यांच्यासह कुटुंबीयांनी आदरपूर्वक स्वागत केले. गौरी गणपतीसमोर आकर्षक रांगोळी सजावटीमुळे वातावरण भक्तीमय झाले होते.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment